Originally posted by: iluvusakshi
Shiddat movie पाहिला का कोणी ईकडे?
विकी कौशल चा भाऊ आहे त्यात. सनी kaushal.
मीच पाहिला हा मूवी.
कसला भिकार आहे. सनी ची acting चांगली आहे. Comfidence ने वावरला आहे तो एकदम.
पण story इतकी बेकार आहे ना.
2 love stores parellel चालतात.
पण खूप गुंतागुंत आहे.
तो मोहीत रैना.. अख्या दिवस एकच expression घेऊन वावरतो.
आपल्या रुद्ध सारखा(AKKK वाला).
बेक्कार स्टोरी..
साधारण 2.30 तासाचा आहे, मी ff करून 1.30 तासात संपवला😆
1.3k