सगळ्यांनी serial बघणं सोडून दिलेलं दिसतंय... 😀😀😀😀
पण असं वाटतंय की serial इस slowly but steadily coming back on track... हळूहळू गाडी रुळावर येत्ये... last २ episodes छान होते... abhya ला नोकरी लागली आणि त्याने लती ला बँकेत येऊन सांगायचा प्रयत्न केला... पण बापू टपकले तिथे... 😡😡😡 पण नंतर का होईना त्याने लती ला पेढा भरवला.. सज्जन आणि अभ्याचे scenes पण छान होते..
अभ्या is taking efforts... पण लती च्या अंगात सत्यवान घुसलाय 😡🙄🙄...
बापूंच डोकं फिरलंय .. ताळ्यावर कधी येईल माहित नाही... मामींच डोकं कधी ही फिरू शकेल... पण बाकी सगळं बर चाललंय... 🤣🤣🤣
पण on a serious note... कालचा आबा आणि आप्पांचा scene आणि आजचा आप्पा आणि अभ्याचा scene दोन्ही खूप छान होते.. एकदम बेस्ट...👍🏻👍🏻👍🏻👍🏻
I kept checking for any post here and happy to read your update. I'll watch today's episode...thanks for the update.
1.3k