Marathi Serials You Liked In Recent 3-4 years ?

BhetuPunha thumbnail
Anniversary 5 Thumbnail Group Promotion 4 Thumbnail
Posted: 3 years ago

Which are the Marathi shows you have liked in the recent years, like 3-4 years ❓.   😛

Here are the few shows I liked 👍🏼.

Some of them I watched till end, others I stopped watching after sometime for obvious reasons 😆

  • Bheti Lagi Jeeva (Sony Marathi) - Complete Serial
  • Navri Miley Navryala(Sony Marathi)
  • Anandi Hey Jag Sarey(Sony Marathi)
  • Ek Ghar Manterlele - Complete Serial
  • Ratris Khel Chale - ZM - (Complete Serial)
  • Rudram - ZY
  • Dr Babasaheb Ambedkar(SP)
  • Tula Pahate Re - ZM
  • Aai Kuthey Kaay Kartey - SP
  • Jeev Zala Yedapisa - CM

Created

Last reply

Replies

5

Views

875

Users

3

Likes

5

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

मी गेली 7,8 वर्ष अशा जॉब मध्ये आहे की जिकडून मी निघतेच almost 8.30/9pm ला, आणि घरी येते साधारण 10 च्या आसपास. त्यामुळे prime time च्या कुठल्याही serials मी पहिल्या नाहीत. फक्त जेव्हा सुट्टी असेल किंवा महा episodes असतील तेव्हा मी बघायचे. 

रात्री 10.30 च्या serials मी सांगू शकते.

1. ग्रहण

2. गुंतता हृदय हे

3.100 days

4. Rkc 1 and 2

5. देवमाणूस

1 आणि 2 ...सुरुवात खूप छान, खरोखर गुंतलो होतो आपण सगळे पण दोन्ही serials ने शेवटी माती खाल्ली.

3..बद्दल तर काही बोलायला नको. तेजस्विनी आणि आदिनाथ.

सगळंच गोंधळ.

4 या दोन्ही आवडल्या.

5.ही पण ठीक ठीक आहे. 

BhetuPunha thumbnail
Anniversary 5 Thumbnail Group Promotion 4 Thumbnail
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

गुंतता हृदय हे मी पहिलीच नाही आहे, पण GHH माझ्या watchlist वर आहे ⭐️ .

रात्रीस खेळ चाले - प्रथम पर्व आवडली मला👍🏼 , दुसरे पर्व नाही आवडली 😒.

100 days चे फारच थोडे भाग पहिले मी 😆

You don't like आई कुठे काय करते ?

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: BhetuPunha

गुंतता हृदय हे मी पहिलीच नाही आहे, पण GHH माझ्या watchlist वर आहे ⭐️ .

रात्रीस खेळ चाले - प्रथम पर्व आवडली मला👍🏼 , दुसरे पर्व नाही आवडली 😒.

100 days चे फारच थोडे भाग पहिले मी 😆

You don't like आई कुठे काय करते ?

आई कुठे काय करते ही सिरीयल मी पूर्ण पणे आत्ता बघायला लागले i mean lock down मध्ये.

नाहीतर एरवी वेळच नसायचा.

मला यातले dialogues आवडतात. मुग्धा गोडबोले खूप छान लिहिते.

BhetuPunha thumbnail
Anniversary 5 Thumbnail Group Promotion 4 Thumbnail
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

आई कुठे काय करते ही सिरीयल मी पूर्ण पणे आत्ता बघायला लागले i mean lock down मध्ये.

नाहीतर एरवी वेळच नसायचा.

मला यातले dialogues आवडतात. मुग्धा गोडबोले खूप छान लिहिते.

Yup dialogues jhakaas ahet👍🏼, ata serial pan jhakaas rahili mhanjey thik😆, nahitar jayechi MNB chya vatene

surajhere thumbnail
Anniversary 5 Thumbnail Group Promotion 3 Thumbnail
Posted: 3 years ago

In Recent Years the shows I have liked a bit are

Rudram

Ratris Khel Chale-1

Ek Ghar Mantarlele

SavitriJoti

Dr.Babasaheb Ambedkar

SwarajyRakshak Sambhaji

Julta Julta Jultay Ki

Grahan(the initial part)

Anandi He Jag Sare

Some of the above shows, I did not watch till the end and left them in few episodes or in the middle for some reason or other, though I liked the episodes I watched.