Hi all..
मी एक नवीन टॉपिक पोस्ट करतेय. (खाली दिमाग शैतान का घर....4th time in this lockdown..Unlock period)😉.
I was going through the topic 'members..Introduce yourself'
तिकडे मला एक गोष्ट जाणवली की बऱ्याच लोकांनी त्यांची usernames स्वतःच्या खऱ्या नावाच्या व्यतिरिक्त वेगवेगळी घेतली आहेत.
माझा उद्देश हा आहे की तुम्ही username अशी का घेतलीत या मागची जी काही स्टोरी असेल ती share करा.(of course जर तुम्हाला वेळ आणि interest असेल तर)
मी माझ्या पासूनच सुरवात करते.
I think anybody can guess why I chose 'iluvusakshi' as my username. Because after watching 'BALH', i fell in love with Sakshi Tanwar. I haven't watched her previous serial KGGH. but after BALH...It was Sakshi and Sakshi only(in hindi tv shows).
I hope tumhala samjla asel ya thread cha concept.