Adwait यांचा favourite आहे काय...
त्याला का घेतला यार...
मला तो अजिबात आवडत नाही, उगीचच हसत बसतो, मोठ्याने बोलतो, वेडा दिसतो..
Mhanoon tar ghetaat...sagle prerequisites aahet na tyachyakade.
Adwait यांचा favourite आहे काय...
त्याला का घेतला यार...
मला तो अजिबात आवडत नाही, उगीचच हसत बसतो, मोठ्याने बोलतो, वेडा दिसतो..
Ho 😆 Kahi Varsha nanatr zee tyala pension deil..for years of contribution on zm😆
But hyach bara aahe ek serial sampli Ko dusari Hatat already Aste..
एकंदरीत यात काहीच स्टोरी किंवा vision दिसत नाहीये. ते filler एपिसोडस कसे असतात, तसे झुरळ कसे पकडावे किंवा साखरेचा डबा कसा शोधावा असेच भाग बघायला मिळतील. adwait आधीच येडपट दिसत होता, त्याला तर आता पार चम्या करून टाकले आहे. हि नवीन शुभ्र dull वाटते, तेजश्रीसारखा स्ट्रॉंग स्पार्क दिसत नाही. ओव्हरऑल, प्लस पॉईंट्स काहीच नाहीत. काही सिरिअल्स कशा आपण दोन तीन महिन्यात बोर होतो, हि एका आठवड्यातातच कंटाळवाणी होईल यात शंका नाही.😆
फक्त 'हे डाळिंबाचे दाणे' च्या चालीत गिरीश ओक ना म्हणावेसे वाटते-
ह्या डबड्या सिरिअल्स अहो घात तुमचा करिती
सुंदर सिनेमे, नाटके तुम्ही केलीत एके काळी,
आता करतात गुजारा झीमराठी च्या तुकड्यांवरती 😔
उत्तम अभिनयाचे जुने दिन सोन्याचे आठवा तुम्ही चित्ती,
ह्या डबड्या सिरिअल्स अहो घात तुमचा करिती 😭
Edited by revatiraj - 3 years agoHya serial cha poster
For god sake.. hyana koni tari avara 🙄🥵🥴
https://www.instagram.com/p/CMbJJr4Mjhs/?igshid=3dcdfoba41ws
Hya serial cha poster
For god sake.. hyana koni tari avara 🙄🥵🥴
https://www.instagram.com/p/CMbJJr4Mjhs/?igshid=3dcdfoba41ws
This poster has cringe written all over...🤢
Hya serial cha poster
For god sake.. hyana koni tari avara 🙄🥵🥴
https://www.instagram.com/p/CMbJJr4Mjhs/?igshid=3dcdfoba41ws
शी रे....
A big turn off..
म्हणजे आता बबड्या vs बाकी सगळे असा काही असणार का?
आणि तो बबड्या असा 70s मधला राजेश खन्ना का झालाय??😆
Babdya aka Soham will have 2 roles in Agga Bai sunbai
(Ghari sojwal.. baher bhai🙄😂😂)
Kay karawa hya lokancha🤬🤬
https://www.instagram.com/p/CMbys1MpvEe/?igshid=1bl1xt6moxv4f
Babdya aka Soham will have 2 roles in Agga Bai sunbai
(Ghari sojwal.. baher bhai🙄😂😂)
Kay karawa hya lokancha🤬🤬
https://www.instagram.com/p/CMbys1MpvEe/?igshid=1bl1xt6moxv4f
असे दलभद्री आणि भिकार्डे ideas fakt आणि fakt झी मराठी वाल्यांनाच सुचू शकतात. तो त्यांचा copyright आहे.