मला तर हे promos सुद्धा बघवत नाही. NS ने इतके दिवस डबडी चा रोल केल्यामुळे ती आता स्मार्ट बिसिनेसवूमन च्या रोल मध्ये शोभत नाही. गो ला पुनहा मिशीवाला बायल्या घरकाम्या गडी करून टाकले आहे. ते शुभ्र आणि बबड्या हे नावे पण आता ऐकवत नाही. मुळात या सेरिलची गरजच काय होती? हि पात्रे एवढी पॉप्युलर आहेत कि यांचे विकिपीडिया पेज आहे का यांच्या जीवनात पुढे काय घडते याची लोकांना उत्सुकता आहे? नवीन चांगली कथा दाखवा, struggling ऍक्टर्स ना चान्स द्या पण नाही, उगीचच स्लॉट भरायचा, quickheal चे प्रॉडक्ट प्लेसमेंट दाखवायचे आणि या हावरट सिनिअर अक्टर्सचे खिशे भरायचे. अशाने एकदिवस लोकांचा विश्वास इतका उडणार आहे कि एखादी चांगली सिरीयल जरी आली तर ते ती बघणार नाहीत. 😭
3rd new promo
शी रे..काय चप्पू केलाय या अद्वैत ला...
Promos r so irritating😡😡
This content was originally posted by: iluvusakshiशी रे..काय चप्पू केलाय या अद्वैत ला...
Promos r so irritating😡😡
Arre kunitari Advait kadcha telaacha pimp Nalu la dya re
https://twitter.com/zeemarathi/status/1368588386420756484?s=19
Are kaay ziprya disto haa.....shya😕
Adwait Dadarkar full on chomu distoy,,,chala Virajas Kulkarni la competition ali 😂.
Anyways, ZM has taken a huge gamble by re introducing this show in a new format, show cha mahit nahi but memes walyana ani aplyala khula maidan jokes karayla..😂
This content was originally posted by: Pr_bAdwait Dadarkar full on chomu distoy,,,chala Virajas Kulkarni la competition ali 😂.
Anyways, ZM has taken a huge gamble by re introducing this show in a new format, show cha mahit nahi but memes walyana ani aplyala khula maidan jokes karayla..😂
Best chomu/champak of the year chi award category pan suru keli aahe ya varshi pasoon Zee walyaanni.😆
Adwait यांचा favourite आहे काय...
त्याला का घेतला यार...
मला तो अजिबात आवडत नाही, उगीचच हसत बसतो, मोठ्याने बोलतो, वेडा दिसतो..
पण ह्या serial च्या नवीन promo मध्ये dadarkar एकदमच बावळट दाखवलाय. अजून एका बावळट हिरोची भर 😆This content was originally posted by: iluvusakshiAdwait यांचा favourite आहे काय...
त्याला का घेतला यार...
मला तो अजिबात आवडत नाही, उगीचच हसत बसतो, मोठ्याने बोलतो, वेडा दिसतो..
comment:
p_commentcount