जणू काही सगळ्याच मराठी वाहिन्यांनी नवीन मालिकांचा धडाकाच लावला आहे . झी मराठी वर देखील आठ मार्च पासून महाशिवरात्रीवर आधारित भगवान महादेवां विषयीच्या मालिकेचा आरंभ होतो आहे
२०२१ मध्ये महाशिवरात्री ११ मार्चला आहे त्यामुळे घेतला वसा टाकू नको ११ मार्चला सुरु करायला झी मराठीला काहीच अडचण नसली पाहिजे होती
८ मार्च पासून सोमवार - शनिवार ६:३० संध्याकाळी
2 years ago
2 years ago
4 years ago