agga bai sasubai - Page 4

Posted: 3 years ago

Originally posted by nehhz335

Hii, मी नवीन आहे Indiaforums वर, सहज झी मराठी च्या forum वर हा थ्रेड सापडला.......

अगं बाई सासूबाई संपणार आहे का, नाहीतर बबड्या सुधारला नसता..

तुम्हाला काही माहीत आहे का नवीन सीरियल येण्या बाबत?

Hi, welcome to india forums..Zee marathi forum.

ही सिरीयल नवीन वर्षात तरी संपेल अशीच आशा हल्ली आम्ही सगळे करत अहोत.

कोरोनासोबत हे ही ग्रहण लवकर सुटेल अशी आशा करु या.😊

Posted: 3 years ago

निजो आणि tp ...Both r worst actresses.

Aaj TP काय ते बबड्या ला lecture देतेय.. राजेंच तूझ्या आई वर नितांत प्रेम आहे, ते तुझ्यावर ही प्रेम करतात, त्यांनी कधीही तूझ्या वडिलांची जागा घ्यायच्या प्रयत्न केला नाही and all.

बापरे, हिला काय वाटतं की समोर आशुतोष सारखा नवा आणि अजिबात acting येत नसलेला माणूस आहे म्हणून आपल्याला मैदान मोकळं मिळालंय.

काय ती dialogue delivery.. एका श्वासात किती dialogues बोलते ही. हिला काय वाटत हे emotions आहेत ???  बेक्कार, third class. NONSENSE..

😡😡

Posted: 3 years ago

Originally posted by iluvusakshi

Hi, welcome to india forums..Zee marathi forum.

ही सिरीयल नवीन वर्षात तरी संपेल अशीच आशा हल्ली आम्ही सगळे करत अहोत.

हो, कारण २ नविन मालिका येत आहेत.😊

Posted: 3 years ago

Originally posted by nehhz335

हो, कारण २ नविन मालिका येत आहेत.😊

Time slot kaay ahe? New serial che?

Posted: 3 years ago

Originally posted by iluvusakshi

Time slot kaay ahe? New serial che?

Display nahi kela ajun?

Bahutek MNB kiva TJR sampel!

TJR Chalu ahe ka ajun hi?

Halli baghatch nahi mi......

Posted: 3 years ago

Originally posted by RPRRR42

कोरोनासोबत हे ही ग्रहण लवकर सुटेल अशी आशा करु या.😊

Nakkich😆

Posted: 3 years ago

Originally posted by iluvusakshi

निजो आणि tp ...Both r worst actresses.

Aaj TP काय ते बबड्या ला lecture देतेय.. राजेंच तूझ्या आई वर नितांत प्रेम आहे, ते तुझ्यावर ही प्रेम करतात, त्यांनी कधीही तूझ्या वडिलांची जागा घ्यायच्या प्रयत्न केला नाही and all.

बापरे, हिला काय वाटतं की समोर आशुतोष सारखा नवा आणि अजिबात acting येत नसलेला माणूस आहे म्हणून आपल्याला मैदान मोकळं मिळालंय.

काय ती dialogue delivery.. एका श्वासात किती dialogues बोलते ही. हिला काय वाटत हे emotions आहेत ???  बेक्कार, third class. NONSENSE..

😡😡

Khara tr 2 June actors asunhi serial chi hi awastha aahe.........Vishwas basat nahi NJ chi acting ashihi asu shakte.....NJ ani GO doghanchya acting skills cha Kahi upyog nahi krun ghetla.....

TP kdun jast apeksha navtich, to fakt janhvi mhanun Bari vatleli😳

Posted: 3 years ago

Originally posted by nehhz335

Display nahi kela ajun?

Bahutek MNB kiva TJR sampel!

TJR Chalu ahe ka ajun hi?

Halli baghatch nahi mi......

Tjr संपतेय.

MNB संपली ना तर आपण सगळे🥳

Posted: 3 years ago

Originally posted by iluvusakshi

Tjr संपतेय.

MNB संपली ना तर आपण सगळे🥳

YKTMN yet Asel na TJR la replace karyla.....

KGTR tr crime/suspense aahe, to slot tr 10:30 cha asto na Zee la😛

Ho MNB sampli tr aplyala sglyat jast Anand hoil, juni Shanaya parat Yeun Gary la 4th Baiko anaychi vel ali tari sampvat nahiyet😒

Related Topics

No Related topics found

Topic Info

15 Participants 240 Replies 15264Views

Topic started by RPRRR42

Last replied by Pr_b

loader
loader
up-open TOP