agga bai sasubai - Page 3

Posted: 3 years ago

Originally posted by RPRRR42


ती डबडी एक पागल आहे ,पण राजेंनी पण अक्कल गहाण टाकली का?

कितीतरी एजन्सीज असतात क्लिनिंगच्या,साडेपाच लाख मिळाले आहेत, तर दे ना कॉन्ट्रॅक्ट एखाद्या एजन्सीला.दोघ झाडत बसले आहेत😡

Pan eka ratrit itka makeover kela tyani😲 maanla pahije. Satranji kadun table and chair thevlya ata. Ani tya chalitlya lokancha naachna khup irritating watat hota.

Posted: 3 years ago

Originally posted by pritikhot


Pan eka ratrit itka makeover kela tyani😲 maanla pahije. Satranji kadun table and chair thevlya ata. Ani tya chalitlya lokancha naachna khup irritating watat hota.

ही सिरीयल आणि ती MHN इतकी irritating होत चाललंय आहे ना की ...

Mhn सुद्धा अतिषय पकाऊ आहे.

मला आता आदित्य पेक्षा त्या सई चाच जास्त राग येतोय, कशाला त्या घुबडा च्या मागे जाते, सोडून दे  ना त्याला यार.

मूग ची अक्खा पोत गिळून बसलाय तो, अजीबात तोंडातून शब्द काढत नाही, आणि काढला तर काय..माझा तुझ्यावर प्रेम नाहीये.. faltugiri😡

Posted: 3 years ago

The current track looks very cliche. They had gone on a Baghban track..2 minutes Karta karta akha epi Asa ne hijack kela..though I think that bhashan was to make Soham realise his mistakes.

There's nothing great happening in this show..Asa and Raje yanche everyday struggles..

Posted: 3 years ago

आज सोहम हसत होता की रडत होता आणि तेप्र रडते पण खोटी का?

मला काय वाटत आहे अस तर नाही ना करणार की टीजेआर संपवतील.ती जाऊ देत.पण ही पण संपवून टाकतील आणि त्याऐवजी नवर्याच्या बायकोला आणतील.

कारण हा बबड्या जर सुधारला तर आसाचा सुरुवातीला आडमुठेपणा दाखवतील,पण खेचून खेचून तरी किती खेचणार.

2जानेवारीपर्यंत नक्की संपवू शकतील.

Posted: 3 years ago

काय ती Tp....शी शी शी

काय होतंय बाळाला.....

अले अले, उगी उगी इतकंच काय ते बाकी होता.

NONSENSE, PATHETIC.

Why is she trying to be babdya's mom😡

अतिरेक करतात यार हे लोक..

Posted: 3 years ago

Originally posted by iluvusakshi


काय ती Tp....शी शी शी

काय होतंय बाळाला.....

अले अले, उगी उगी इतकंच काय ते बाकी होता.

NONSENSE, PATHETIC.

Why is she trying to be babdya's mom😡

अतिरेक करतात यार हे लोक..

Ho na, kitii laadat bolat hoti murkha navryashi. Normal behavior dakhavtach yet nahit yana... Ani to Soham kitii bekar emote hot hota... Daya yaycha aivaji raag yet hota tyacha. Asawari la uchaki lagli 😆 

Posted: 3 years ago

बबड्या थालिपीठ🤪🤪🤪

अरे ,कुठल्या हॉटेलमध्ये किंवा खानावळीत अशा नावाचे मेनू असतात😆

आणि एका थालिपीठचे 80रुपये

बापरे,अशाने राजे अब्जाधीश होतील.

सगळ्यात फनी सिन राजे गँसशी बोलतात ,तो होता🤪

काहीही हां

Posted: 3 years ago

Originally posted by RPRRR42


बबड्या थालिपीठ🤪🤪🤪

अरे ,कुठल्या हॉटेलमध्ये किंवा खानावळीत अशा नावाचे मेनू असतात😆

आणि एका थालिपीठचे 80रुपये

बापरे,अशाने राजे अब्जाधीश होतील.

सगळ्यात फनी सिन राजे गँसशी बोलतात ,तो होता🤪

काहीही हां

हो ना ...80 रुपये... भयंकर costly आहे..

Posted: 3 years ago

आज सहज search करताना सापडला हा नवीन थ्रेड. गुड जॉब RPRR. जुन्या थ्रेडमध्ये लिंक पोस्ट केली असती तर लवकर मिळाला असता. anyway, आता डबड्याची नवी नाटके डिसकस करता येईल. 😆तो रडताना दाखवत आहेत पण त्याला समजावून सांगण्याचे सगळे डायलॉग्स आधीही झाले आहेतच कि, यावेळी नवे काय आहे? का कुठली नवी सिरीयल चालू होणार आहे? 

Posted: 3 years ago

Hii, मी नवीन आहे Indiaforums वर, सहज झी मराठी च्या forum वर हा थ्रेड सापडला.......

अगं बाई सासूबाई संपणार आहे का, नाहीतर बबड्या सुधारला नसता..

तुम्हाला काही माहीत आहे का नवीन सीरियल येण्या बाबत?



Related Topics

No Related topics found

Topic Info

15 Participants 240 Replies 15262Views

Topic started by RPRRR42

Last replied by Pr_b

loader
loader
up-open TOP