It's directed by raju sawant . RKC wala .
Hya serial che repeat shows divsa kase Kai dakhavtat ? RKC kiwa 100 days vagaire serials che kadhich nahi dakhavle.
Ajun tari konala actual madhye maarala nahiye..Mhanun asel kiva serial navin ahe mhanun pan asel kadachit. Don't know..
हो, डिंपल तर कार्टून आहे, मस्त बोलते ना पण ती.
मध्ये हिंदी बोलते, ओ doctor, काय करताय, दरवाजा खोलो ना..😆, किंवा मी लगेच येते, चुटकी में आति हु मैं.🤣
मिक्स करून टाकते मराठी आणि हिंदी.
आणि तो krish🤣.
काय त्याचे ते केस. चोंगत्या ची आठवण झाली.
डिंपल ची आई , छोटा भाऊ आणि आजी तर इरसाल आहे. नमुना आहे.

Rupali ne pan chhan kam kele. Saw a clip on ig. I don't watch this serial because of the time slot.
Dimple n ticha bhau far smart ahet...lagech bhandanacha video banvayla lagle😂😂
Doctor is effective in his role, without adding horrible facial expressions.
We can see , there is something eerie about his character.
Overacting n mellow drama pahun thakleyt dole ata , tyamule ha natural pana chhan wattoy. Kind of sairaat movie.
Actually i dont like khedval serials , but if its original then its enjoyable.