Webseries and OTT discussion thread 6 - Page 20

Created

Last reply

Replies

198

Views

11.7k

Users

8

Likes

313

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 4 days ago

दादी की शादी ह्या नावाचा पिक्चर नुकताच थिएटर मध्ये रिलीज झाला आहे कोणाला कल्पना तरी आहे का ? नीतू सिंग, कपिल शर्मा वगैरे. Zero promotion. Reviews देखील चांगले नाहीत पण साधी ॲड सुद्धा कुठेही नाही. काल मी The devil wears Prada 2 बघायला गेलो होतो तेव्हा कळले.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 3 days ago

डिटेक्टिव्ह धनंजय सिरिज पाहिली झी 5 वर.

आरारा.smiley19 काय तो आदिनाथ कोठारे.त्याच्यापेक्षा ठोकळा परवडला.ठोकळ्याला फेकून मारता येत,पडल्यावर आवाज तरी करतोsmiley36

हा कसला डिटेक्टिव्ह.त्याच्या डोळ्यात काही भाव नाहघत,चेहर्यावर काही भाव नाहीत,बोलण्यात दम नाही.

आणि तो पुष्कराज चिरपूटकर त्याहून बावळट.

बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्यजाल पुस्तकावरून स्टोरी घेतली आहे.पुस्तक बर पण सिरिज नको

कैच्याकै आहे.

बँकग्राउंड म्युझिक बहुतेक डिरेक्टर विसरला.

श्रीरंग गोडबोलेकडून ही अपेक्षा नव्हतीsmiley21smiley21

mishkil88 thumbnail
Posted: 3 days ago

Drishyam 3 हा मल्याळी version release झाला आहे. हिंदी version ऑक्टोबर महिन्यात येईल. As per reviews हा 3rd part अगदीच फुसका बार आहे. पण तरीही शेवटी चौथ्या पार्टची शक्यता दाखवली आहे.

Edited by mishkil88 - 3 days ago
mishkil88 thumbnail
Posted: a day ago

सिस्टम - नवीन हिंदी सीरिज आलीय. सोनाक्षी सिन्हा आणि ज्योतिका. कोर्ट रूम ड्रामा आहे. अत्यंत स्लो आणि बोरिंग आहे. सोनाक्षीला बघवत नाही. खूप आकाराने वाढलीय , डोळे बटबटीत सुजलेले दिसतात. Better to avoid this series. Height म्हणजे दिग्दर्शिकेने सोनाक्षीची तुलना मेरिल स्ट्रिप आणि केट विन्स्लेट या दोन महान अभिनेत्रीशी केली आहे 😆🤦👎👎.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 7 hours ago

मी पती, पत्नी और वो दोनो हा movie पाहिला.

धम्माल आहे. Laughfter riotआहे.

मला आवडला. आयुष्यमान पेक्षा बाकी 3 बायकांनीच धमाल आणली आहे movie मधे.

1 time watch आहे.

कथा जरी अगदीच ओळखीची आणि घिसी पीटी असली, तरीही बघा हा movie. अजीबात च डोक्याला ताप नाहीये.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 7 hours ago

त्यानंतर मी तू या मै हा अतिशय वाईट movie पाहिला.

या पेक्षा वाईट मूवी असूच शकत नाही recent times मध्ये.

Vfx ने केलेली मगर, आणि त्यात अडकलेले hero, heroine ..

इतका वाईट आहे ना हा मूवी. कोणीच बघू नका रे..

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 7 hours ago

अजून एक..

अखिरी सवाल नावाचा RSS वर असलेला movie पहिला.

डोक्याची पार भजी झाली.

संजय दत्त ला आता अक्षरशः बघवत नाही. याने आता officially retire व्हावं acting मधून.

काय त्याचे ते सुजलेले डोळे, काय त्याचा तो बेवड्या सारखा आवाज, बोलणं. इतका बेक्कार आहे ना.

mishkil88 thumbnail
Posted: 5 hours ago

माँ बहेन हा Netflix वर 4 जून ला येतोय. माधुरी दीक्षित आणि तिच्या 2 मुली (Tripti dimri ani ajun koni) ह्या कोणाची तरी डेड बॉडी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत असा पोस्टर आहे. कॉमेडी असेल तर बरे नाहीतर दृश्यम टाईप मूव्ही अजिबात नको असायला.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 4 hours ago

Originally posted by: iluvusakshi

त्यानंतर मी तू या मै हा अतिशय वाईट movie पाहिला.

या पेक्षा वाईट मूवी असूच शकत नाही recent times मध्ये.

Vfx ने केलेली मगर, आणि त्यात अडकलेले hero, heroine ..

इतका वाईट आहे ना हा मूवी. कोणीच बघू नका रे..

अग,हा कुठला पिक्चर.किती ते वाईट नावsmiley36

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 6 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 5 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 11 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".