🏏IPL 2026: Lucknow Super Giants vs Punjab Kings, Match 68, Lucknow🏏
🏏IPL 2026: Mumbai Indians vs Rajasthan Royals, 69th Match, Mumbai🏏
🏏IPL 2026: Kolkata Knight Riders vs Delhi Capitals, Match70, Kolkata�
Episode dtd 23.5
Trolling of Indian actresses at Cannes 2026
Episode dtd 24.5
Anupamaa 23 May 2026 Written Update & Daily Discussions Thread
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 - Banner Contest Voting
Ishq PreeRan ShrishMeer SS
Today's highlight
Our Tom and Jerry couple Yuvi - KD's funny arguments 😂😂
Epi - 270
KD - Reva last mission वर आपण एकत्र असताना कोणी घोळ घातला होता यावरून भांडण करत असतात पण boss येताच गुणी बाळांसारखे गप्प होतात 😅
तारिनी उद्या 12 वाजता आपण आपला plan execute करू मी साधू सरांची परवानगी घेतली आहे अस सांगते
पद्मिनी तारिनीला उद्या इराच्या admission ची last date आहे आणि कौशिकी important meeting मध्ये busy असणार आहे तर तु admission process complete करून ये अस सांगते
At the same time कौशिकी KD ला उद्या meeting मध्ये presentation तु द्यायच आहेस अस सांगते
KD - मला दुसर काम आहे
Uv - या श्रावण बाळाला जायच असेल कावड घेऊन आश्रमात
KD - किती छान ओळखतोस तु मला, उद्याची meeting तु handle कर नाहीतरी तु इथेच आहेस ना
Uv - मी इथेच आहे अगदी डायनासोरच्या काळापासून तु आता आला आहेस road वरून उठून
कौशिकी - आपण meeting विषयी बोलूयात, केदार तु मला उद्या meeting मध्ये हवाच आहेस आश्रमात काहीतरी adjust कर कारण office work पण important आहे
KD - boss आपण mission ची date or time change करुयात
तारीनी - काहीही झालं तरी आपण हा plan last moment ला cancel नाही करु शकत so let's do something
KD noticed that tarini is suffering with stomachache so he insisted her to take a good rest first
Next day चेतना काकू important meeting साठी good luck म्हणुन दही-साखर वाटप करत असतात
KD worried असतो की सगळं काही एकत्र कस manage होणार
Uv - कौशिकीच्या 'लाडका भाऊ ' योजनेचा लाभार्थी आहे हा, याला कुठे आहे work experience
KD - मग तुच दे ना presentation
चेतना काकू - त्याला जमत असत तर कौशिकीने तुला कशाला सांगितल असतं 🤣🤣
Uv दही न खाताच रागात निघून जातो
KD - जाऊ द्या काकु, गाढवाला कुठे असणार आहे दह्याची चव ( KD चेतना काकूंचा आशीर्वाद घेऊन meeting साठी निघतो)
रेवा - नमाची भेट होते व लगेच त्यांची गट्टी जमते 👍
रेवा to सुमी - सकाळी सकाळी 2 तास भाजीवाल्यशी भांडून आत्याबाईंनी जी केळफुलाची भाजी घेतलीय ती रात्री माझ्यासाठी ठेव 😅
Smart सुमीने पेपर मधली कोडी सोडवून 2 मिक्सर जिंकलेत 😁
Meeting साठी लागणारे contract papers घेऊन येतो म्हणून KD निसटतो व team tarini members पाशी पोहोचतो, तारीनी पण येते मग सगळे mission साठी निघतात
Originally posted by: Chinmayi18
Today's highlight
Our Tom and Jerry couple Yuvi - KD's funny arguments 😂😂
अंगणवाडी मधल्या मुलांसारखे भांडतात दोघे 
Precap -
Tarini school मध्ये पोहचली नाही हे कळताच पद्मिनी चिडते
KD contract papers घेऊन आला नाही म्हणून कौशिकी worried आणि UV आहेच तिचे कान भरायला
KD रेवा hospital मध्ये पोहचतात वेषांतर करून tarini फातिमा godown check करत असतात
Originally posted by: Utkarsha999

Shravan bal and ladka bhau yojna yuvi's one liners 
Originally posted by: Utkarsha999
Precap -
Tarini school मध्ये पोहचली नाही हे कळताच पद्मिनी चिडते
KD contract papers घेऊन आला नाही म्हणून कौशिकी worried आणि UV आहेच तिचे कान भरायला
KD रेवा hospital मध्ये पोहचतात वेषांतर करून tarini फातिमा godown check करत असतात
They want to show tare varchi kasrat of kedarini
Yes. We know they will manage
It would be interesting to see how she would do Ira’s admission and KD would come up with what excuse

KD time var yeun presentation deil tevha yuvi cha face pahanya sarkha asel 🤭
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
So thread 9 here used tis after we finish 8
New thread opened. Please post here.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
1.5k