Originally posted by: Prateekshaa29
Zee trp is picking up i m happy tarini is doing well 😊.kamali may catchup to nasheebwan n tarini not faar from lp zee giving tough fight to sp
चांगली बातमी! Hopefully हेल्दी स्पर्धेमुळे मालिकांचा दर्जा सुधारेल आणि एकाच वेळी दोन स्टार प्रवाहाच्या आणि दोन झी मराठीच्या मालिका चांगल्या असतील दर्जा आणि टीआरपी दोन्ही दृष्टींनी.
कलर्स मराठीचा टीआरपी खूप कमी आहे. सध्याच्या मालिका चालत नाहीत हे स्पष्ट आहे. या आठवड्यापूर्वी सुद्धा वेगळी परिस्थिती नव्हती. मग ते नवीन मालिका का करत नाहीत? आधी स्लॉट पण कमी केले, चारच मालिका आहेत. जवळजवळ ० टीआरपीच्या मालिका का चालवतायत?
या पोस्टमध्ये सन मराठीच्या मालिकांचा टीआरपी नाही... ती मराठी वाहिन्यांच्या टीआरपीत तिसरी आहे.
आधी झी मराठी कलर्स मराठीच्या पुढे गेलं, आता सन मराठी पण पुढे गेलं. कलर्स मराठीचं चाललंय काय!
1.5k