chandramukhi . Ani ved suddha A-A musical. I think A-A may be past their best. Natrang, jogwa vagaire punha hone nahi.
सुरुवात सेम "छलका छलका रे" अशी आहे ना.
बाकी अजय अतुल ज्या पिक्चर्सला म्युझिक देतील तो पिक्चर अजय अतुल म्युझिकल होतो का?
मलाही अजय अतुल कंपोझर आवडतात.
पण जरा डोक्यात हवा गेली आहे अस वाटत.
याआधी पण असाच कुठलातरी अजय अतुल म्युझिकल आला होता ,तो गाण्यांसकट सपशेल आपटला.
पाय जमिनीवर राहिलेले असू देत.
1.3k