Another ALL TIME FAVORITE❤️
हे गाणं जितकं सुंदर, शब्द, music, लता दीदी चा आवाज, तितकंच ते enact करणारी बाई भयंकर/विचित्र आहे.
🏏Sri Lanka A vs India A, 1st Match, Tri Nation A Series in S L🏏
Episode dtd 8.6
Anupamaa 08 Jun 2026 Written Update & Daily Discussions Thread
BATWARA - 1st Look - Sunny Deol, Aamir Khan
How come kareena & Deepika never got Padma Shri
Happy Birthday to our beloved Madhu di (Viswasruti)
Another ALL TIME FAVORITE❤️
हे गाणं जितकं सुंदर, शब्द, music, लता दीदी चा आवाज, तितकंच ते enact करणारी बाई भयंकर/विचित्र आहे.
Originally posted by: iluvusakshi
Another ALL TIME FAVORITE❤️
हे गाणं जितकं सुंदर, शब्द, music, लता दीदी चा आवाज, तितकंच ते enact करणारी बाई भयंकर/विचित्र आहे.
One of my all time favourites too.
I agree with your opinion about the actress. She is moving too much and her expressions...... But she is sweet looking.
Lata baddal tv var documentary dakhvat hote tevha sangitla ki tila Western ganyanchi awad hoti. Ti ek naklakar, khavayya, sugran, cricketpremi, vaachan ani barech kahi avdi ani kala sadhya asleli vilakshan vyakti hoti. Ashi vyakti punha hone nahi 🙏🙏Originally posted by: NerdyMukta
Lataji sang an English song at a live concert in Canada. This was shared by Mahesh Kale.
ही एक extra आहे. एका गाण्यापूरतेच तिला काम आहे. मात्र ह्या गाण्यामुळे गुलझारची एक प्रतिभावान गीतकार म्हणून दखल घेतली जाऊ लागली आणि पुढे त्याला चांगले दिवस आले.Originally posted by: iluvusakshi
Another ALL TIME FAVORITE❤️
हे गाणं जितकं सुंदर, शब्द, music, लता दीदी चा आवाज, तितकंच ते enact करणारी बाई भयंकर/विचित्र आहे.
Originally posted by: surajhere
One of my all time favourites too.
I agree with your opinion about the actress. She is moving too much and her expressions...... But she is sweet looking.
Wow, u changed ur dp..
It's nice.👏
❤️
Congrats ..On becoming Goldie.👍🏼
Originally posted by: mishkil88
ही एक extra आहे. एका गाण्यापूरतेच तिला काम आहे. मात्र ह्या गाण्यामुळे गुलझारची एक प्रतिभावान गीतकार म्हणून दखल घेतली जाऊ लागली आणि पुढे त्याला चांगले दिवस आले.
गाण्याचे शब्द आहेतच तसे, त्या शब्दांना मुळातच एक माधुर्य , आर्जव आहे
की प्रेमाला इतर/दुसऱ्या कशाचही नाव नको देऊ..त्याला फक्त आणि फक्त प्रेमचं राहू दे.
मी ना ह्या दोन्ही lockdown मध्ये हा खामोशी movie फक्त आणि फक्त वहिदा रेहमान साठी 2 की तीन वेळा पाहिला.
शेवटचा प्रसंग तर आजही अंगावर काटा आणतो.
आणि रडवतोही😭
Originally posted by: mishkil88
Lata baddal tv var documentary dakhvat hote tevha sangitla ki tila Western ganyanchi awad hoti. Ti ek naklakar, khavayya, sugran, cricketpremi, vaachan ani barech kahi avdi ani kala sadhya asleli vilakshan vyakti hoti. Ashi vyakti punha hone nahi 🙏🙏
Tila mhane diamonds chi khup aavad hoti ani ti barechda swataha aapli diamond jewelry design karaychi. Ani ti ek utkrushta photograper suddha hoti.
tya scene mule mala to baghavasa vatat nahi. One of the most tragic scene in the hindi cinema history . 😢Originally posted by: iluvusakshi
गाण्याचे शब्द आहेतच तसे, त्या शब्दांना मुळातच एक माधुर्य , आर्जव आहे
की प्रेमाला इतर/दुसऱ्या कशाचही नाव नको देऊ..त्याला फक्त आणि फक्त प्रेमचं राहू दे.
मी ना ह्या दोन्ही lockdown मध्ये हा खामोशी movie फक्त आणि फक्त वहिदा रेहमान साठी 2 की तीन वेळा पाहिला.
शेवटचा प्रसंग तर आजही अंगावर काटा आणतो.
आणि रडवतोही😭
खामोशी वरून आठवलं ह्या picture च्या शूटिंगच्यावेळी राजेश खन्ना सुपरस्टार नव्हता त्यामुळे वो शाम कुछ अजीब थी हे गाणं hawra ब्रिज जवळ आरामात शूट करता आलं. मात्र 3 वर्षांनी चिंगारी कोई भडके हे गाणं शूट करायची वेळ आली तेव्हा राजेश खन्ना ला बघायला त्याच ब्रिज वर एवढी गर्दी होईल की त्या मुळे ब्रिज तुटून पडेल अशी भीती त्यावेळच्या बंगाल च्या CM ना वाटली आणि त्यांनी permission नाकारली.
Originally posted by: iluvusakshi
Wow, u changed ur dp..
It's nice.👏
❤️
Congrats ..On becoming Goldie.👍🏼
Yes, in honour of Lata. Thanks.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
10th thread finally!
New thread opened. Please post here.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
1.3k