Such losers, hyaat pan asankhya movies madhey chalat alela ghisa pita filmi airport drama!! 😡
आता नली म्हणणार'मान वाकडी करून" जा स्वीटू जा,जग तुझ आयुष्य, आपण भिकारडे आहोतच.त्या खानविलकरांना पण भिकारी बनव.त्याशिवाय माहेरी येऊ नको.माझा आशीर्वाद आहे"
मग स्वीटू धावणार.
अरेच्चा, पण सिमरन प्लँटफॉर्मवर धावली होती.ही एअरपोर्टवर कशी धावेल.ते सुध्दा इंटरनँशनल एअरपोर्टवर.
लाज काढणार बहुतेक पोरगी.😆