Diagnosis of love - on Zee5 a short 40 min film directed by Mahesh manjrekar. Cast - Vaibhav tatwavadi, Raima sen & manjrekar. Average reviews.
Edited by mishkil88 - 3 years agotya samantar 2 chya shooting cha kai zal.aug pasun suru honar hot na.ani ti dusari bai ,kon tyach casting zal ka
Have you guys seen Bhadipa's Chikatgunde? Loved the 4th episode. Sushant Ghadge, Gargi Phule Thatte, Hrishikesh Joshi- saglech apratim.
Yes,I did and loved it.
Watched the web series 'crackdown'
8 episodes ..30 to 35 minutes each.
Suspense and thriller lovers., do watch it.
As usual , there is a scope for season 2.
आता स्टोरी आणि acting विषयी बोलायचं तर..
Acting च्या नावाने बोंब आहे.
श्रिया पिळगांवकर, saqib सलीम आणि इक्बाल खान तिघेही ठोकले आहेत.
Of course, इकडे तसाही acting ची काहि गरजच नाहीये. कारण स्टोरी ही RAW चा secret(sleeping)agents च्या भोवती फिरते.
Sahib चा आवाज टराटरा आहे, एकदम फाटका आणि इक्बाल चा आवाज एकदम जड आणि जाडा आहे. लास्ट episode मध्ये तर saqib एकदम सलमान खान झालाय. Airport वरती fighting करताना एकदम शर्ट वगैरे काढून, फाडून मारामारी.
पण twists खूप चांगला आहे. 1st, 7th एपिसोड मध्ये .
वेळ असेल तर जरूर बघा.