THARLA TAR MAG! Thread 10- Page 80

Created

Last reply

Replies

1.5k

Views

23.9k

Users

10

Likes

942

Frequent Posters

Sanskruthi thumbnail
12th Anniversary Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 8
Posted: 2 months ago


THIS IS A "MEMBERS ONLY" POST
The Author of this post have chosen to restrict the content of this Post to members only.


heyitsme12 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 2 months ago

All the best for your exams

He said that tv is like a person in the living room n all

Tv mule sanskar intact ahe

Way of thinking baddal pan bolle ki Kashi havi

Edited by heyitsme12 - 2 months ago
heyitsme12 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 2 months ago

What about jee and cat?

Tyanch pan got asava pan ughad nasel hot ig

Sanskruthi thumbnail
12th Anniversary Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 8
Posted: 2 months ago

Originally posted by: heyitsme12

What about jee and cat?

Tyanch pan got asava pan ughad nasel hot ig

Asava ata ky mahit. They have banned telegram in India until neet exam... Tyane kay honar? Paper was leaked because insiders had access to papers not because of telegram. Infact telegram vr paper circulate hotana pahun students complained that paper is leaked.

Ky bolava hyanna? Now even if they leak paper it will be in secret... nobody will find out.

They just don't want normal middle-class students to go anywhere in life. Modiji ale hote Bharat yatre var pn ata parat videshat gele like my aaji says 'bayka pora naslela undaratach basnar...tyala kasli kalte jawabdari'smiley36

Edited by Sanskruthi - 2 months ago
Divyap121 thumbnail
Posted: 2 months ago

इच्छा नसतानाही राजकीय गोष्टीवर बोलावे लागते आहे. खरं तर हा मनोरंजनाचा थ्रेड आहे. हे आधीही सांगितलं होतं. पण ऐकत नाहीत. त्यामुळे उत्तर द्यावं लागतंय. पंतप्रधानांचे काम वेगळे आहे. त्यांना परराष्ट्रसंबंध सुधारणे, आपल्या देशाला फायद्याच्या ठरतील अशा निरनिराळ्या गुंतवणुकी देशात आणणे, निर्यात वाढवणे, व्यवसाय, व्यापार यांच्या वाटाघाटी करणे अशा असंख्य गोष्टी कराव्या लागतात. ते पिकनिकला जात नाहीत. निदान मोदीजी तरी नाहीत. जुन्या शासनाचे अनेक पीएम, मंत्री, नेते पिकनिकला जायचे, खासगी कुटुंबे, मर्जीतली अनेक माणसे, ल्युटियन्स देशद्रोही पत्रकार अशा फुकट्यांचे ते पिकनिक असायचे. मोदींनी सगळ्यांचे दाणापाणी बंद केले, खर्च वाचवला. अशा कोणालाही ते नेत नाहीत. पोरंबाळं नाहीयेत, कोणासाठी काही कमवून ठेवायचं नाही. लालूसारखे कुटुंबी नेते पंचवीस पिढ्या बसून खातील एवढे ओरबाडतात. त्यापेक्षा हे चांगले. प्रत्येक प्रश्न हाताळायचे लोक संस्था वेगळ्या असतात. लोकल प्रश्न नगरसेवक, आमदार, खासदार यांना सांगायचे असतात. गावचा रस्ता दुरुस्त करायला पीएम कशाला येतील? शैक्षणिक दोष घालवायला स्थानिक नेते, आमदार, खासदार, नगरसेवक यांना प्रश्न विचारा. त्यांचे हितसंबंध असू शकतात. ते कार्यवाही करू शकतात.

Edited by Divyap121 - 2 months ago
Divyap121 thumbnail
Posted: 2 months ago
पीएम विवाहित असले तरी ब्रह्मचारी आहेत, एकटे राहतात. म्हणून थट्टा उडवायची? उलट विवेकानंद, योगी, ईश्वरचंद्र विद्यासागर अशांसारखी अनेक ब्रह्मचारी, चारित्र्यवान, देशाला वाहून घेतलेली माणसे जास्त निःस्वार्थी असतात. कोणासाठी काही लुबाडून, कमवून ठेवायचे नसते. संसाराच्या जबाबदाऱ्या नसल्यामुळे पूर्ण आयुष्य ठरलेल्या कामाला वाहून घेतात. इथे चारित्र्यवान, धर्मनिष्ठ, देशनिष्ठ ब्रह्मचाऱ्यांविषयी सांगत आहे. तेव्हा अशा अविवाहित, ब्रह्मचारी लोकांविषयी उंडारत फिरणारे अशा तुच्छ लेखणाऱ्या शब्दात तरी बोलू नये. अशी अनेक ब्रह्मचारी चरित्र्यवान माणसे पाहिली आहेत जी देव, देश, धर्मासाठी सगळ्याचा त्याग करतात.
Divyap121 thumbnail
Posted: 2 months ago
आमच्या नातेवाईक व ओळखीच्या कुटुंबांमध्ये कमीतकमी १० - १२ जण तरी ब्रह्मचारी, अविवाहित मुले मुली आहेत. त्यात कोणी विवेकानंद केंद्रात देशभर सेवेची कामे करतात, कोणी अपंगांसाठी आयुष्य दिले आहे, त्यांना रोजगार, कृत्रिम अवयव देणे, कर्णबधिरांसाठी स्पीच थेरपी, शस्त्रक्रिया वगैरे अनेक कामे करतात, कोणी वाडीवस्त्यांवर आरोग्य केंद्र चालवतात, कोणी फिरत्या मजुरांच्या मुलांसाठी शाळा चालवतात. कोणीही अराजक आणण्याचे, देश तोडण्याचे विचार करत नाहीत. अडचणींवर मात करून सकारात्मक काम करतात. कामाला कमतरता नाही. इच्छाशक्ती पाहिजे. ब्रह्मचारी झाला म्हणजे जबाबदाऱ्या संपल्या असे नसते.
Divyap121 thumbnail
Posted: 2 months ago
असो. जाऊ द्या. सोडून द्या. सायली, अस्मिता दोघींनाही बाळाची काळजी नाही. बेपर्वा आहेत. सायली कोणालाही न सांगता सगळीकडे भटकत असते. कुठेही टिकून राहत नाही. आलं मनात की चालली. घरचे लोक ही गरोदर म्हणून काळजी करतात, पण ही बेफिकीर. अर्जुन काळजी घेण्याचा अतिरेक करतो. ती कुसुमच त्याला वठणीवर आणते.
Sanskruthi thumbnail
12th Anniversary Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 8
Posted: 2 months ago


THIS IS A "MEMBERS ONLY" POST
To view this post you need to Log in to India Forums.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 9 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Tarini: Zee Marathi Thread 2

Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 9 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 23 days ago

Bai Tujha Aashirwaad Thread 1

Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".