Border 2 हा नक्कीच मोठ्या पडद्यावर बघण्यासारखा आहे असे कळले. थिएटर मध्ये हाऊसफुल चालतोय. Intervel पर्यंत खूप स्लो आणि overall जरा अती emotional झालाय असेही समजले. I plan to see next week in theatre.
🏏IPL 2026: GT vs MI, 30th Match, at Ahmedabad
🏏IPL 2026: SRH vs DC, 31st Match, at Hyderabad 🏏
GUILT ON CASE 20.4
PATH TO TRUTH 21.4
Janhvi Kapoor Alcohol Addiction
Celebrating Abhishek and Aishwarya’s anniversary
TV Serials, From Must-See to Missable Episodes: Where The Magic lost??
Border 2 हा नक्कीच मोठ्या पडद्यावर बघण्यासारखा आहे असे कळले. थिएटर मध्ये हाऊसफुल चालतोय. Intervel पर्यंत खूप स्लो आणि overall जरा अती emotional झालाय असेही समजले. I plan to see next week in theatre.
Originally posted by: mishkil88
Border 2 हा नक्कीच मोठ्या पडद्यावर बघण्यासारखा आहे असे कळले. थिएटर मध्ये हाऊसफुल चालतोय. Intervel पर्यंत खूप स्लो आणि overall जरा अती emotional झालाय असेही समजले. I plan to see next week in theatre.
मी आजच पाहिला.
खरोखरच theater मधेच पहावा हा movie.
मला आवडला.
न अवडण्या सारखं काही नाहीये यात.
फक्त शेवटचा अर्धा तास मात्र actual युद्ध आहे, म्हणजे धाड धाड आणि धाड.
कान पार गेले माझे.
पण तरीही, theater मधेच बघा सर्वांनी.
Shetty jr अगदी carbon कॉपी आहे shetty sr ची, सगळ्याच बाबतीत.
वरुण ok, sunny पाजी ok, मोना सुद्धा ok दलजीत सुद्धा👌👌
Mitti के बेटे गाणं खरच खूपच छान आहे.👌
Originally posted by: heyitsme12
Me ek post vachli tyat tya user ne lihila hota ki tyala dominate kel jaych big labels kadun ani remakes na topn kantalla hota
आता तर बातमी अशी आहे, की तो त्याच्या मुलाला as a hero म्हणून लाँच करत आहे movie मधे.
देव जाणे, काय खरं आणि काय खोटं
Originally posted by: heyitsme12
Idk if we should discuss this on forum
Pan kahitari vegla asel ka
Nakki accident hota ka
Kay mahiti
Black box sapadlay inquiry suru aahe let's see
कोणाबद्दल विषय चालू आहे सांगाल का .? .i guess you two are talking about two different persons .Originally posted by: iluvusakshi
आता तर बातमी अशी आहे, की तो त्याच्या मुलाला as a hero म्हणून लाँच करत आहे movie मधे.
देव जाणे, काय खरं आणि काय खोटं
Alcaraz जिंकला😍😍 ऑस्ट्रेलियन open 2026.
नोवाक ला 25th स्लॅम नाही जिंकता आला.
4 sets चालली match.
Novak is 38 .
आता बस्स झाल म्हणावं.
या वर्षी ladies singles champion सुद्धा नवीन आहे👍
मुंबई पुणे express way वर टँकर उलटल्यामुळे रस्ता बंद आहे
लोकांचे खूप हाल होत आहेत
ट्रेन ला पण खूप गर्दी आहे
२१ तास 😡.too much of traffic jam.Originally posted by: Bacillusbadius
मुंबई पुणे express way वर टँकर उलटल्यामुळे रस्ता बंद आहे
लोकांचे खूप हाल होत आहेत
ट्रेन ला पण खूप गर्दी आहे
Originally posted by: mishkil88
२१ तास 😡.too much of traffic jam.
24 की 25 तासानंतर सुरू झालाय रस्ता.
बातम्यां मधे सांगत आहेत.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
1.1k