Satvya Mulichi Satvi Mulgi Thread 2 - Page 51

Created

Last reply

Replies

517

Views

28.6k

Users

12

Likes

784

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

Originally posted by: Pr_b

Sakshi , tu ajunahi follow kartey hi serial, me tar hyache promos pan baghna banda kelay...ZM is bringing some Savlya mulichi cringe story at 7, tyat Veena Jagtap ahey, hila sundar mhanun promote kartayt..kuthlya angle ne hi sundar distey, Aso.

Its high time ZM.should get a new thriller at 10:30 slot..

मी मालिका बघत नाही, promos बघते sm वर.

As far as वीणा जगताप is concerned, sm वर लोक खूप वाईट साईट बोलत आहेत हिला. की कोणे एके काळी lead होती, आता जाडी झाली, तर side heroine / negative भूमिका करायला लागली.

आणि यात नक्की negative लोक आहेत तरी किती?

एक ती सुलेखा, दुसरी ती मेधा, आणि ही तिसरी?

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 20 days ago

या मालिकेतील much awaited केदार हे पात्र म्हणजे character याची entry झाली आहे काही दिवसांपूर्वी.

अभिजित केळकर ते पात्र साकारत आहे.

हा माणूस(कलाकार) मला कधीही आवडला नाही.

तो त्या सागर, मुक्ता (म्हणजे अनिकेत विश्वासराव )बरोबर च्या मालिकेत होता ना(बहूतेक कळत नकळत किंवा ऊन पाऊस नाव होतं त्या मालिकेच) तेव्हापासून तो मला आवडत नाही.

एक तर ईकडे तो त्या केतकी ला बिलकूल suit होत नाही.

कारण ती बऱ्यापैकी well built(धिप्पाड) आहे, आणि हा अगदीच बच्चा वाटतो.

त्याची Acting ही मला काही आवडत नाही.

आता हे लोक या मालिकेत थोडे दिवस हेच दळण दळतील.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 19 days ago

Originally posted by: iluvusakshi

बघतेस अजून

काय झाल ,शॉर्टमध्ये सांग ना

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 19 days ago

Originally posted by: RPRRR42

बघतेस अजून

काय झाल ,शॉर्टमध्ये सांग ना

मी (स्वताहून) बघत नाही..(हा झाला active tense).

माझ्या कडून ती बघितली जाते(हा झाला passive tense).smiley36smiley36smiley37smiley37

पर्यायच नाही माझ्याकडे. समोर tv चालू असतो, त्यामुळे बघावी(च) लागते मालिका.

मोबाइल मध्ये डोकं खुपसून बसल, तर (फुकटच्या) शिव्या कोण ऐकणारsmiley37

(कोणाच्या, ते कळलंच असेल ना तुलाsmiley2)

असो, मालिकेत leap झालीये, इशा रीमा(अद्वैत नेत्रा च्या जुळ्या मुली) 5 की 6 (की 7) वर्षांच्या झाल्यात.

एका मुलीमध्ये तीनही शक्ती आल्यात( इंद्राणी ची, नेत्रा ची आणि मनोरमा आजी ची)

दुसरी मुलगी तीचा हेवा करते कारण तीच्या कडे कुठलीच शक्ती नाहीये.

Bunty मामा परत आला.

विरोचक मेला, पण नारकर मॅडम(म्हणजे रुपाली), शतग्रीव(विरोचक चा भाऊ) म्हणून मालिकेत आपला स्थान टिकवून आहेत.

आता तिचा नाव मैथिली आहे.

(ती रुपाली म्हात्रे ची जुळी बहीण आहे...)काहीही nonsense दाखवत आहेत.

तेजस अजूनही तसाच आहे, त्याच्यात आणि अद्वैत मधे जरा कुरबुर चालु आहे about business.

तनू अजूनही तसाच आहे, भांबावलेलाsmiley36

अद्वैत अजूनही डोळे मोठे करून आणि श्वास रोखून बोलतो.

नारकर मॅडम अजूनही तशीच (over) acting करतात.

फाल्गुनी अजूनही तसाच बावळटपणा करतेय.

केतकी हरखून गेलीये, की आपला नवरा परत आला.

हुश्श...दमले ग मी हे सगळं सांगूनsmiley36

Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 19 days ago

Abhijit kelkar...smiley36..Ha Manoos BBM 2 madhey hota, tevha audience la hi toh awdaycha nahi..

ZM awards ahet this week, both Medhekar and Narkar madam are nominated in villain category..Last year Kavita, Narkar madam chya naka khalun award gheun gelya..

BTW ti Purva Kaushik ahey na who played Mukta's younger sister in ABA and ata Shiva cha main role play kartey on.ZM, news ahey ki she won best actress award..Tila award pan Mukta Barve chya hatun dila..

मी काय म्हणते.अरंधती जोगळेकरांना काही काळ यात पाठवल तर.तशीही आई आता रिटायर्ड च होत आहे.smiley4

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 19 days ago

Originally posted by: RPRRR42

मी काय म्हणते.अरंधती जोगळेकरांना काही काळ यात पाठवल तर.तशीही आई आता रिटायर्ड च होत आहे.smiley4

नको, नको ग, पाया पडते मी तुझ्या🙏

आईला कायमच retire करा आता please.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 19 days ago

Originally posted by: Pr_b

Abhijit kelkar...smiley36..Ha Manoos BBM 2 madhey hota, tevha audience la hi toh awdaycha nahi..

ZM awards ahet this week, both Medhekar and Narkar madam are nominated in villain category..Last year Kavita, Narkar madam chya naka khalun award gheun gelya..

BTW ti Purva Kaushik ahey na who played Mukta's younger sister in ABA and ata Shiva cha main role play kartey on.ZM, news ahey ki she won best actress award..Tila award pan Mukta Barve chya hatun dila..

Best actress? Seriously??

हीच तोंड देखील त्या विराजस सारखं एरंडेल प्यायलगत असत सतत.

आणि हे लोक जर sm वर जर winners आधीच सांगत असतील, तर मग awards बघण्याची मजाच काय??😢😢

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 19 days ago

Originally posted by: iluvusakshi

नको, नको ग, पाया पडते मी तुझ्या🙏

आईला कायमच retire करा आता please.

Thoda change mhanun ga.parivartan is the ultimate truth of the nature.thodasa ethe pansmiley36

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 19 days ago

Originally posted by: Pr_b

Abhijit kelkar...smiley36..Ha Manoos BBM 2 madhey hota, tevha audience la hi toh awdaycha nahi..

ZM awards ahet this week, both Medhekar and Narkar madam are nominated in villain category..Last year Kavita, Narkar madam chya naka khalun award gheun gelya..

BTW ti Purva Kaushik ahey na who played Mukta's younger sister in ABA and ata Shiva cha main role play kartey on.ZM, news ahey ki she won best actress award..Tila award pan Mukta Barve chya hatun dila..

Aga,Priya,tu zm baghates mhanun vicharate ahe.,Veena japtap pan zm var ahe ka.u tubevar te red carpet zee marathi 24 cha video baghat hote tevha ti ani Megha doghi diasalya.

Khoop divas veenachi kahich news navhati,madhech abhinay sanyas ghetala asahi vachl hot,mala vatal lagna vagare kel ki kaismiley36tasahi kam vagare milat nasel

Pan ethe achanak disali.kuthalya serial madhe ahe.ani Megha kuthalya show madheahe.ata bb5 chya veles megha Nikkichya aaila post karat hoti ,tumqcho karti ahe vagaresmiley36

Pan veenacha pattach navhata.

Edited by RPRRR42 - 19 days ago
Top